ayushman health card

लवकरात लवकर करा या कार्डसाठी अर्ज आणि मिळवा देशातील कोणत्याही दवाखाण्यात मोफत उपचार – पंतप्रधान मोदी यांची नवीन घोषणा.

Ayushman Health Card – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यन्त महत्वाची घोषणा केलेली आहे. लवकरात लवकर आपण आयुष्मान हेअल्थ कार्ड साठी अर्ज करून देशातील कोणत्याही दवाखान्यात मोफत उपचार करू शकणार आहोत. 

नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया योजने अंतर्गत ही महत्वाची योजना सुरु करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मित्रांनो शेतकरी योजना, सरकारी नवनवीन JR, तसेच देशातील काही महत्वाच्या बातम्या मोबाईल वर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आयुष्मान हैल्थ कार्ड (Ayushman Health Card)

आयुष्मान हेअल्थ कार्ड ला अर्ज करून देशातील कोणत्याही दवाखान्यात मोफत उपचार करता येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. तसेच देशातील सर्व नागरिकांनी या आयुष्मान भारत कार्ड साठी अर्ज करून कार्ड बनवून घ्यावे असे आवाहन केलेले आहे.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अशीच नवनवीन सरकारी JR आणि देशातील काही महत्वाच्या बातम्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *