cashless health card

देशभरातील सर्व दवाखान्यात मिळणार मोफत उपचार – प्रधानमंत्री मोदी याची नवीन घोषणा – पहा संपूर्ण माहिती. 

Cashless Health Card – नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अत्यंत महत्वाच्या घोषणाने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया योजने अंतर्गत एक महत्वाची योजना सुरु करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. ती योजना कोणती आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो शेतकरी योजना, सरकारी नवनवीन JR, तसेच देशातील काही महत्वाच्या बातम्या मोबाईल वर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेअल्थ कार्ड (Cashless Health Card)

आयुष्मान भारत योजने अंतर्गत हेअल्थ कार्ड तयार करून देशातील सर्व दवाखान्यात मोफत उपचार करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला आहे. या कार्ड वर आधार कार्ड प्रमाणे 14 अंकी नंबर मिळणार आहे. ज्याच्या मदतीने डॉक्टर आपले मागील उपचाराची माहिती घेऊ शकतील आणि योग्य तो उपचार करू शकतील.

लवकरात लवकर या हेअल्थ कार्ड साठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या. या कार्ड च्या मदतीला आपण देशातील कोणत्याही दवाखाऱ्यात मोफत उपचार मिळणार आहे.

Pension Scheme – महाराष्ट्र वृद्धा पेन्शन योजना 2023 अर्ज – Maharashtra Vriddha Pension Scheme 2023 Apply – स्मार्ट शेतकरी.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन माहिती व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *